So Full of Life-Glen Washington
DOLBY 杜比全景声 下载
臻品母带 下载
臻品全景声 下载
臻品音质
HIRES Hi-Res 下载
FLAC 无损flac 百度云网盘下载
APE 无损ape 格式下载
320MP3 极高mp3 歌曲下载
128MP3 标准mp3 百度网盘下载
192OGG 较高ogg 下载
192AAC 较高aac 下载
96AAC 标准aac 百度云下载
Loading...
TXT So Full of Life-Glen Washington 文本歌词
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
तु दूर अशी का मी इथे एकटा हा
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
आस तूझी ही लागे जीवाला
येशील केव्हा मन रमवाया,
ध्यास तूझा हा वेड्या मनाला
घेऊनी जाई तूझीया दिशेला;
घेता श्वास पुन्हा मी तूझा होउन जाई
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
वाटेवर उभा राहूनी वाट तूझी पाहिली
तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच राहिली
आता तूझा भास देखील देतोय मला त्रास
माझ्या या मनाला हवाय फक्त तूझाच सहवास...
आज मनाला वाटे असे का
गेली जशी तू न परताया,
पाहता पुन्हा त्या वाटा
शोधे मी पाऊल खुणांना
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
तूझ्यापासून दूर गेल्यावरही
तूझी आठवण प्रत्येक पावलावर जाणवतेय
तू सोबत नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल
मला त्याच वाटेवर बोलवतेय...
So Full of Life-Glen Washington 推荐歌曲
Sons Of Jamaica, Vol. 2专辑下载
()